प्रश्नपत्रिका संच आपण मागील पोस्ट मध्ये पाहिले आणि डाउनलोड देखील केले. मुलांनी सरावदेखील केला असेल. पण त्यातून किती उत्तरे बरोबर आणि चूक हे पडताळून पाहण्यासाठी त्यांची उत्तरसूची याठिकाणी देत आहोत.तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून पडताळणी करू शकता.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तरसूची संच (इयत्ता ५ वी)
वर्ष | पेपर क्र. – १ | पेपर क्र. – २ |
---|---|---|
फेब्रुवारी – २०२४ | Download | Download |
फेब्रुवारी – २०२३ | Download | Download |
जुलै – २०२२ | Download | Download |
ऑगस्ट – २०२१ | Download | Download |
फेब्रुवारी – २०२० | Download | Download |
फेब्रुवारी – २०१९ | Download | Download |
फेब्रुवारी – २०१८ | Download | Download |